Rheumatology

संिधवात (Rheumatology / Arthritis)

सांधे, स्नायू व हाडांच्या आजारांवरील उपचार
सांधेदुखी, सूज व कडकपणा यांसारख्या समस्यांसाठी तज्ञ रुमॅटोलॉजिस्टकडून उपचार उपलब्ध.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आिण सल्ला आरोग्यसेवा संलिग्नत डॉक्टरांकडे काहीश्या अल्प दरात घेऊ शकता जोडून आमच्या आरोग्यसेवा वरील डॉक्टरांचा सल्ला ही िनःशुल्क िमळवूशकता.

रुमॅटोलॉजी सेवा

सांधे, स्नायू व हाडांच्या आजारांसाठी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध.

अल्प दरात उपचार व सल्ला मिळवा.

संिधवात म्हणजे काय?

सांध्यांमध्ये सूज, वेदना व जळजळ निर्माण करणारा विकार म्हणजे संिधवात.

१०० पेक्षा जास्त प्रकार असून ते हाडे व स्नायूंवर परिणाम करतात.

संिधवाताचे प्रकार

  • ऑस्टिओआर्थरायटिस (OA)
  • रुमेटॉइड आर्थरायटिस (RA)
  • गाऊट (Gout)

लक्षणे

  • सांधेदुखी व सूज
  • सकाळी stiffness
  • हालचालीत अडथळा
  • लालसरपणा / उष्णता

निदान

  • रक्त तपासणी (RA, CRP, ESR)
  • X-ray
  • MRI / CT Scan

उपचार

  • औषधे (NSAIDs, DMARDs)
  • फिजिओथेरपी
  • व्यायाम व जीवनशैली बदल
  • संतुलित आहार

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

  • सांधेदुखी दीर्घकाळ टिकल्यास
  • सूज किंवा stiffness वाढल्यास
  • हालचालीत अडथळा आल्यास

महत्त्वाची सूचना

संिधवात दुर्लक्षित करू नका. वेळेवर उपचार घेतल्यास वेदना कमी होऊन जीवनमान सुधारते.