ऑर्थोपेडिक

ऑर्थोपेडिक (Orthopaedic)

हाडे व सांध्यांसाठी तज्ञ उपचार
गुडघेदुखी, कंबरदुखी, फ्रॅक्चर व सांधेदुखीवर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध.

महत्त्वाची सूचना

हाडांच्या आिण सांध्यांच्या त्रासातून कायमची मुक्ती ,,अत्याधुिनक तंत्रज्ञान आिण तज्ञ डॉक्टरांद्वारेउपचार. गुडघेदुखी आिण कं बर दुखी ,फ्रॅ क्चर आिण अपघाती जखमा ,सांधेप्रत्यारोपण संबंधी आपण आरोग्यसेवा संलिग्नत डॉक्टरांकडेकाहीश्या अल्प दरात करू शकता जोडून आमच्या आरोग्यसेवा वरील डॉक्टरांचा सल्ला ही िनःशुल्क िमळवूशकता.

ऑर्थोपेडिक सेवा

हाडे, सांधे व स्नायूंच्या समस्यांवर उपचार व मार्गदर्शन उपलब्ध.

अल्प दरात तपासणी व तज्ञ सल्ला मिळवा.

हाडांच्या आजारांबद्दल

हाडांची घनता कमी होणे किंवा रचना बिघडल्याने वेदना व फ्रॅक्चर होऊ शकतात.

कॅल्शियम व व्हिटॅमिन डी अभावामुळे हे आजार वाढतात.

प्रमुख आजार

  • ऑस्टिओपोरोसिस
  • ऑस्टिओआर्थरायटिस
  • हाडांचा कर्करोग
  • पेजेट्स डिजीज
  • रिकेट्स / ऑस्टिओमलेशिया

लक्षणे

  • सतत वेदना
  • लहान धक्क्याने फ्रॅक्चर
  • सांधेदुखी व सूज
  • पाठीचा कणा वाकणे
  • थकवा व वजन कमी

कारणे

  • कॅल्शियम व व्हिटॅमिन डी कमी
  • वृद्धत्व
  • हॉर्मोनल बदल
  • धूम्रपान / मद्यपान
  • व्यायामाचा अभाव

उपचार व काळजी

  • कॅल्शियमयुक्त आहार
  • नियमित व्यायाम
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे
  • धूम्रपान टाळा

महत्त्वाची सूचना

हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी आवश्यक आहे.