वंधत्व

वंध्यत्व व IVF उपचार

पालकत्वासाठी आधुनिक उपचार
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणेची संधी वाढवा.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आिण सल्ला आरोग्यसेवा संलिग्नत डॉक्टरांकडे काहीश्या अल्प दरात घेऊ शकता जोडून आमच्या आरोग्यसेवा वरील डॉक्टरांचा सल्ला ही िनःशुल्क िमळवूशकता

फर्टिलिटी सेवा

IVF, IUI आणि इतर उपचारांद्वारे गर्भधारणेस मदत.

तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व अल्प दरात उपचार उपलब्ध.

वंध्यत्व म्हणजे काय?

एक वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा न झाल्यास त्या स्थितीला वंध्यत्व म्हणतात.

वंध्यत्वाचे प्रकार

  • प्राथमिक वंध्यत्व
  • दुय्यम वंध्यत्व
  • अस्पष्ट वंध्यत्व

स्त्रियांमधील कारणे

  • PCOS / ओव्हुलेशन समस्या
  • फॅलोपीयन ट्यूब ब्लॉकेज
  • Fibroids
  • थायरॉईड / वय

पुरुषांमधील कारणे

  • Low sperm count
  • शुक्राणू हालचाल कमी
  • इन्फेक्शन
  • ताण, धूम्रपान

लक्षणे

  • गर्भधारणा न होणे
  • अनियमित पाळी
  • लैंगिक इच्छेत घट
  • वेदना / सूज

उपचार पद्धती

  • औषधोपचार
  • IUI
  • IVF
  • लॅप्रोस्कोपी

IVF म्हणजे काय?

अंडाणू व शुक्राणू प्रयोगशाळेत एकत्र करून भ्रूण तयार केला जातो आणि गर्भाशयात ठेवला जातो.

महत्त्वाची सूचना

योग्य वेळी उपचार घेतल्यास वंध्यत्वावर प्रभावी उपाय शक्य आहे. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.