आम्ही फक्त इन्शुरन्सच नाही तर आपल्या पूणर्कुटुंबाची जबाबदारी घेतो आमच्याकडेआपणाला व आपल्या कुटुंबाला िवम्यासोबत इतर सुिवधा सेवाभावी िनःशुल्क िमळतेजसे- पूणर्एक वषर्कालावधी मध्ये१०+ वेळा डॉक्टरांकडून ट्रीटमेंट / कन्सल्टेशन आरोग्य िनगडीत मािहती शासनाच्या िविवध योजना मािहती
आपल्या कुटुंबासाठी विविध प्रकारचे विमा संरक्षण उपलब्ध.
विम्यासोबत अतिरिक्त आरोग्य सेवा देखील मिळवा.
अनपेक्षित घटनांपासून आर्थिक संरक्षण देणारी सेवा म्हणजे विमा.
विमा हा खर्च नसून एक आवश्यक गुंतवणूक आहे जो आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवतो.
योग्य विमा योजना निवडण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.