आपण आरोग्यसेवा संलिग्नत diagnostic सेन्टर मध्ये तत्पर , काळजीपुवर्क , गुणवत्ता सुधािरत व इतर िठकाणा पेक्षा काहीश्या अल्प दरात प्राप्त करू शकता सोबत आपल्याला आमच्या आरोग्यसेवा प्लॅटफॉमर्वरील डॉक्टरांचा सल्ला/िरपोटर्बद्दल िवश्लेषण व मािहती िह िवनामूल्य िमळवूशकता
CT Scan, MRI, Sonography व X-ray तपासण्या कमी दरात उपलब्ध.
रिपोर्ट विश्लेषण व डॉक्टरांचा सल्ला विनामूल्य मिळतो.
आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाद्वारे शरीरातील अवयवांचे अचूक निदान केले जाते.
तपासणी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य चाचणी निवडा.