कर्करोग

कर्करोग (Cancer Care)

लवकर निदान व योग्य उपचाराने नियंत्रण शक्य
योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास कर्करोगावर नियंत्रण मिळवता येते.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आिण सल्ला आरोग्यसेवा संलिग्नत डॉक्टरांकडे काहीश्या अल्प दरात घेऊ शकता जोडून आमच्या आरोग्यसेवा वरील डॉक्टरांचा सल्ला ही िनःशुल्क िमळवूशकता.

कर्करोग माहिती

कर्करोग हा गंभीर आजार असला तरी योग्य उपचाराने तो नियंत्रित किंवा बरा होऊ शकतो.

आमच्या केंद्रांमध्ये तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचार उपलब्ध आहेत.

कर्करोग म्हणजे काय?

शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि इतर पेशींना नुकसान करतात.

हा आजार शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो.

प्रमुख लक्षणे

  • शरीरात गाठ किंवा सूज
  • सतत खोकला
  • अनपेक्षित रक्तस्त्राव
  • वजन कमी होणे
  • त्वचेवर बदल

कारणे

  • तंबाखू व मद्यपान
  • चुकीचा आहार
  • व्हायरस इन्फेक्शन (HPV)
  • अनुवांशिक कारणे

निदान

  • बायोप्सी
  • CT Scan / MRI
  • रक्त तपासणी

उपचार पद्धती

  • शस्त्रक्रिया
  • केमोथेरपी
  • रेडिएशन
  • इम्युनोथेरपी

प्रतिबंध

  • तंबाखू टाळा
  • संतुलित आहार घ्या
  • नियमित व्यायाम
  • आरोग्य तपासणी करा

महत्त्वाची सूचना

लक्षणे २-३ आठवड्यांपेक्षा जास्त राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान हेच सर्वात प्रभावी उपाय आहे.