आपण जर सांध्यांचे विकार त्वचा विकार, आमवात , आम्लपित्त वंधत्व ,मूळव्याध ,मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आजाराने ग्रस्त आहात तर आयुर्वेदिक उपचाराने जसे पंचकर्म , शिरोधारा , नस्य तर्पण रक्तमोक्षण व इतर आयुर्वेदिक औषधें याद्यारे आजार समूळ नष्ट करण्याचा सल्ला आरोग्यसेवा संलग्नित आयुर्वेदिक उपचार केंद्रांमध्ये काहीश्या अल्प दरात घेऊ शकता तसेच आयुर्वेदाला जोडून आमच्या आरोग्यसेवा वरील डॉक्टरांचा सल्ला ही निःशुल्क मिळवू शकताल्ला घ्या.
सांधेदुखी, त्वचारोग, आमवात, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार अल्प दरात उपलब्ध आहेत.
आमच्या आरोग्यसेवा केंद्रांमध्ये तज्ञ डॉक्टरांचा सल्ला पूर्णपणे निःशुल्क मिळतो.
आयुर्वेद हे ५००० वर्षे जुने भारतीय विज्ञान आहे. वात, पित्त आणि कफ या दोषांचे संतुलन राखून आजार बरे केले जातात.
नैसर्गिक औषधे आणि योग्य जीवनशैलीद्वारे निरोगी जीवन जगण्याचा मार्ग दाखवते.
आयुर्वेदिक औषधे नैसर्गिक असली तरी ती तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. योग्य निदानासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.